Breaking
ब्रेकिंग

दिवा पोलिस चौकीचे उपनिरीक्षक राजेंद्र कींगरे यांची सामाजिक बाधीलकी, दीव्यांग मुलीचा लाऊन दिला विवाह…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

दीवा -दिव्यातील दिव्यांग मुलगी लीना कांबळे ही एका पायाने अपंग असताना काही कारणास्तव दिवा पोलिस चौकीत आली तेव्हा तेथील पोलिस उपनिरीक्षक राजेद्र किंगरे यांनी यावेळी तिची तक्रार समजून घेऊन पोलिस वर्दितून त्यांनी सामाजिक वसा हाती घेत मुलीला आपल्या मुलीप्रमाणे समजूत घालून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये सोबत राहणाऱ्या मुला बरोबर विवाह लाऊन दोघांना एका बंधनात बांधले व आशीर्वाद देत भविष्यात कोणतीही गरज लागल्यास या असे त्यांनी यावेळी त्यांना सागितले.

दिवा शहरात पोलिस बांधवांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे
या मध्ये प्रथम भूमिका बजावणाऱ्या शिला त्रीभुवने (RPI महिला अध्यक्ष दिवा) बालाजी कदम,अभिषेक जाधव , सौरव आढांगळे, ज्योती पाटील व त्यांचे इतर महिला सहकारी असे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे