Breaking
ब्रेकिंग

बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 6 1

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : बरीच वर्षे प्रतीक्षा असलेला बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून, याच वेळी तिचे राज्य सरकारच्या वतीने मोठ्या दिमाखात लोकार्पण केले जाणार आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे