0
2
0
9
7
4
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे म्हणाले…
* लढाई सोपी नाही, विरोधात अब्दालीसारखी लोक
* मला दिल्लीकरांनी पर्वा नाही, त्यांना गाडून भगवा फडकवणार
* भ्रष्टाचारी सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही
* तुमचं पाठबळ नसतं तर मी उभा राहिलो नसतो
* भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही
* आव्हान देणाऱ्यांच्या पिढ्या गाडून पुढे जाणार
* मिंधेंना सांगा तुमचे विचार बाळासाहेबांचे नाहीत
* लांडगे वाघाचे कातडे पांघरण्याचा प्रयत्न करतात
0
2
0
9
7
4



