Breaking
ब्रेकिंग

नवी मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त झटका, माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

माजी नगरसेवक एम के मढवी यांना अटक

नवी मुंबईत ठाकरे गटाला जबरदस्त झटका बसला आहे. ऐरोलीतील माजी नगरसेवक आणि उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मढवी यांना अटक झाली आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने एम के मढवी यांना अटक केली आहे. ठेकेदाराला 2.5 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी एम के मढवी यांना अटक करण्यात आली आहे. एम के मढवी यांना ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे