Breaking
ब्रेकिंग

शाळांसाठी नवीन नियमावली जाहीर, सीसीटिव्ही कॅमेरे बंधनकारक…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारने शाळांसाठी काही नियमावली जारी केली आहे. यासाठी नवीन जीआर काढण्यात आला. यानुसार एका महिन्याच्या आतमध्ये शाळेत सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ठरावीक वेळाने यातील फुटेज तपासावे. तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवड करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे, अशा सूचना यात करण्यात आल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे