ब्रेकिंग
दिवा शीळ रोडवरील डंपिंग ला आग, अग्नीशामक दलाच्या रेस्क्यू १ आग विजवण्यात यश…
अमित जाधव - संपादक
प्रा.आ.व्य. कक्ष: ठा.म.पालिकेच्या विभागाने
आग आटोक्यात आणली.कोणालाही दुखापत नाही.
दिनांक २०/१२/२०२३ रोजी १३:२० वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- शीळ अग्निशमन केंद्र)डंपिंग ग्राउंड जवळ, दिवा-शीळ रोड, दिवा. या ठिकाणी कचऱ्याला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने विझविण्यात आली आहे.