ब्रेकिंग
डोंबिवली MIDCतील 41 कंपन्यांना नोटीस, सर्वेक्षणात परिसरात साडेसातशे विविध उद्योगाच्या कंपन्या..
अमित जाधव - संपादक
डोंबिवली MIDCतील 41 कंपन्यांना नोटीस
डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये एकाच महिन्यात दोन वेळेस स्फोट होऊन दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदुषण मंडळातर्फे या परिसरातील कंपन्यांचे सर्वेक्षण केले आहे. या परिसरात साडेसातशे विविध उद्योगाच्या कंपन्या आहेत. त्यापैकी आतपर्यंत नियमाचे पालन न करणाऱ्या 33 कंपन्यांना क्लोजर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. तर 8 कंपन्यांना वॉलियनटरी क्लोजर नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.