Breaking
ब्रेकिंग

दिवा शहर शिवसेना आयोजित सौ अर्चना निलेश म्हात्रे यांच्या वतीन भव्य मंगळागौर स्पर्धांचे आयोजन….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा -शिवसेना दिवा शहर महिला आघाडी आयोजीत राज्यस्तरीय मंगळागौर भव्य स्पर्धा दी.9 सप्टेंबर सायंकाळी 4. वा. दिव्यात मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली आकांशा हॉल सभागृह येथे संपन्न होत आहे. उत्साह आहे आनंदाचा जल्लोष करूया जोशात, आता मंगळागौर आहे आपल्या दिव्यात,या ब्रीद वाक्य खाली आयोजन अर्चना निलेश पाटील यांनी केलं आणून दिव्यातून तमाम महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.

सौ किरण संतोष शितकर संयोजिका असून प्रथम विजेत्या महिला मंगलागौर ग्रुप ला 21000 रोख व चषक ,दुसरे पारितोषिक 11,000 रोख व चषक तर तिसरे पारितोषिक 7000 रोख व चषक उत्कृष्ठ उखाणा व प्रेषक महीलांसठी सुंदर पैठणी साडी म्हणून देण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे