ठाण्यात दहीहंडी उत्सवात एकूण 17 गोविंदा जखमी, त्यांची नावे व महिती खालीलप्रमाणे….
अमित जाधव - संपादक
आज दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांची माहिती खालीलप्रमाणे:-*
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आलेले गोविंदा -* (एकूण – १७ गोविंदा)
*१)* कु. आदित्य रघुनाथ वर्मा. *(पु / १८ वर्षे / राहणार – रूम नं. ११३, शिव साई चाळ, वाघोबा नगर, कळवा, ठाणे (पू.)* यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
*पुढील उपचाराकरिता जे.जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.*
*२)* कु. कृष्णा मिठू स्वयन *(पु / १३ वर्षे/ राहणार – रूम नं. ६३३/३६२, मिठू शेठ चाळ, मुंबई पुणे रोड, पारसिक नगर, मुंब्रा, ठाणे / एकता मित्र मंडळ)* यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
*उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.*
*३)* कु. समर बन्सीलाल राजभर *(पु / १० वर्षे / राहणार – लक्ष्मीवाडी, अतकोनेश्वर नगर, कळवा, ठाणे (पू.)* यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
*४)* कु. निशांत संतोष सावंत *(पु / ०५ वर्षे/ राहणार – रूम नं. ०२, दीपा निवास, कृपेश्वर कॉलनी, भांडुप, मुंबई (प.)* यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
*५)* श्री. सौरभ प्रकाश जाधव *(पु / २६ वर्षे / राहणार – रूम नं. ०४, मातोश्री चाळ, समर्थ नगर, भांडुप, मुंबई (प.)* यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे.
*६)* श्री. चंदन जैस्वाल *(पु / २३ वर्षे/ राहणार – मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे)* यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.
*७)* श्री. अक्षय शर्मा *(पु / २६ वर्षे/ राहणार- मनोरमा नगर, मानपाडा, ठाणे)* डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
*८)* कु. अजय परशुराम नरगडे *(पु / १५ वर्षे / राहणार – एरोली, नवी मुंबई/ शिवशक्ती गोविंदा पथक, नवी मुंबई)* यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
*९)* श्री. सर्वेश चव्हाण *(पु / २७ वर्षे / राहणार – वागळे इस्टेट, ठाणे / बजरंग बली गोविंदा पथक)* यांच्या छातीला दुखापत झाली आहे.
*१०)* श्री. शंकर पाटील *(पु / २७ वर्षे / राहणार – गणपती चाळ, घोलाई नगर, कळवा/ भोलेश्वर गोविंदा पथक)* यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
*११)* कु. साहिल भोईर *(पु / १९ वर्षे/ राहणार – बाळकुम पाडा नं. ०३, ठाणे / स्थानिक नागरिक)* यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे.
*१२)* श्री. अनुप यादव. *(पु / ३५ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा)* त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.
*१३)* श्री. संतोष गावडे. *(पु / ३० वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा (पू.)* त्यांच्या पायाला मुकामार लागला आहे.
*१४)* श्री. विशाल कदम. *(पु / २८ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा (पू.)* त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
*१५)* श्री. प्रमोद चव्हाण. *(पु / २७ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा (पू.)* त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.
*१६)* श्री. अविश्वर साळुंखे. *(पु / २४ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा (पू.)* त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
*१७)* श्री. रूपेश शिंदे. *(पु / ३२ वर्षे / राहणार – अतकोनेश्वर, कळवा (पू.)* त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
*जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल करण्यात आलेले गोविंदा-* (एकूण – ०५ गोविंदा)
*१)* कु. शिवराज पवार. *(पु / १० वर्षे / राहणार – साठे नगर, वागळे इस्टेट)* यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.
*२)* श्री. रोहन पागे. *(पु / २४ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक)* यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.
*३)* श्री. कल्पक पाटील. *(पु / ३५ वर्षे / राहणार – कोपरी, ठाणे (पू.) / आई चिखलादेवी गोविंदा पथक)* यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.
*४)* कु. करण पवार *(पु / १७ वर्षे / बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट / स्थानिक नागरिक)* यांना किरकोळ खरचटलं आहे.
*५)* कु. सिद्धू सुहास मुंडा. *(पु / ११ वर्षे / राहणार – बंजारा वस्ती, सेवालाल नगर, वागळे इस्टेट/ स्थानिक नागरिक)* छातीला किरकोळ खरचटलं आहे.असे कळविण्यात आले आहे



