Breaking
ब्रेकिंग

जळगाव पोलीस भरती : #WhatsApp च्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

जळगाव पोलीस भरती : #WhatsApp च्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न; उमेदवाराला रंगेहाथ पकडलं

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक

जळगाव : जळगाव पोलीस शिपाई भरती परीक्षेचा आ लेखी पेपर होता. यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर दुसरा गुन्हा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे