Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी आर नगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी आर नगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

दिवा:-भारतीय जनता पार्टीच्या वतीने व बिंदू फाउंडेशन च्या सहकार्याने दिव्यातील तरुण तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार मेळावा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. बिंदुरा फाऊंडेशन च्या अध्यक्षा ऍड. बिंदू दुबे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील अंकुश मढवी यांनी हे शिबिर दिवा मंडळ पदाधिकारी यांच्या सहकार्याने आयोजित केले होते. यावेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर समीर चव्हाण युवराज यादव राजकांत पाटील अमरनाथ गुप्ता समशेर यादव अशोक सोळंकी राहुल साहू डॉक्टर आघाडी अध्यक्ष विद्यासागर दुबे उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अध्यक्ष रमेश मोरा अवधराज राजभर आदी कार्येकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे