दिव्यातील शिवसेना नगरसेवक व माजी उप महापौर रमाकांत मढवी,नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे,यांच्या नगरसेवक निधीतून विभागात हायमास बसविले……
अमित जाधव-संपादक
दिव्यातील शिवसेना नगरसेवक माजी उप महापौर रमाकांत मढवी,नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे,यांच्या नगरसेवक निधीतून विभागात हायमास बसविले……
दिव्यातील शिवसेना नगरसेवक माजी उप महापौर रमाकांत मढवी,नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे,यांच्या मार्फत आपल्या नगरसेवक निधीतून प्राभाग क्रमांक 28 मध्ये आज मिनी हायमास बसवण्यात आले.
वेळोवेळी बाहेरून आलेल्या नागरिकांची व राहिवासीयांची आपल्या विभागाची ओळख निर्माण व्हावी व प्रभागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवेतील प्रमुख महत्वाचे क्रमांक यांची देखील माहिती मिळावी जेणे करून नागरिक आपल्या तक्रारी व समस्यां मोबाईल द्वारे त्वरित प्रग समितीतील अन्य विभागास कळवू शकतील काही जैष्ठ नागरिकांनी देखील मिनी हायमास लावल्यामुळे आनंद व्यक्त केलं आहे प्रसंगी विभागप्रमुख, चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, शाखाप्रमुख. निलेश म्हात्रे, केशव पाटील ,महेश पाटील, रंदीप मढवी ,दीपक मुंडे ,उपशाखाप्रमुख, संतोष शिर्के, अशोक अमोडकर, शिवसेना कार्यकर्ते, दत्ता कोशिंमकर, प्रशांत शहा ,मारुती मोरे, महेश जाधव, अवधूत शेलार,शिवसेना महिला कार्यकर्ते अणि परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.