ब्रेकिंग
दिव्यातील उत्तर भारतीयांचां हसतमुख चेहरा विपिनकुमार दुबे यांनी राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघाच्या महारष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती….
अमित जाधव - संपादक
राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विपीनकुमार दुबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विपीनकुमार दुबे यांच्या ही नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भगवान श्री रामजींना प्रार्थना केली की त्यांनी अशाच प्रकारे उंच शिखरावर पुढे जावे. गरिब गर्जुना सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विपिन कुमार दुबे हे अनाथ बेरोजगारांना मदत करतात. विपीनकुमार दुबे यांची राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवमंदिरात स्थानिक लोक आणि मित्रमंडळींनी स्वागत करून भगवान शिवाची प्रार्थना केली, यावेळी संजीव तिवारी, विपिन तिवारी, दिनेश शर्मा, रामकुमार आदींसह मोठ्या संख्येने संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भगवान शिवाची प्रार्थना केली.