Breaking
ब्रेकिंग

आई आपल्या 7 महिन्याच्या बाळाला घेऊन बालकनीमध्ये उभी,पाय घसरल्याने 21 व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

21 व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातून डोकं सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विरार पश्चिमेतील पिनॅकल इमारतीमध्ये एक आई आपल्या 7 महिन्याच्या बाळाला घेऊन बालकनीमध्ये उभी होती. खिडकी बंद करत असताना जवळ साचलेल्या पाण्यावरून पूजा सदाणेचा पाय घसरला. खिडकीला ग्रील नसल्याने बाळ थेट 21 व्या मजल्यावरून खाली कोसळले. या दुर्दैवी घटनेत बाळाचा मृत्यू झाला. पुजा आणि विकी सदाणेला लग्नानंतर तब्बल 7 वर्षांनी मूल झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे