आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी १६:१५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे: मुंब्रा अग्निशमन केंद्र) ओमकार नगर, दिवा आगासान रोड, दिवा (पू.) ठाणे या ठिकाणी रस्त्यावर पार्क केलेल्या MH ४३ BG ७३३३ टेम्पो ट्रॅव्हलर (मालक – श्री. आसित लिमन / २० सीटर मिनी बस) या बसला आग लागली होती. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहन व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी लागलेली आग १६:५५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Related Articles

ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…
5 hours ago