ब्रेकिंग
उन्हाचा तडाखा पत्रकारांना ही,अन् बातम्या देताना वृत्तनिवेदक पडल्या बेशुध्द..
अमित जाधव - संपादक
…अन् बातम्या वाचताना वृत्तनिवेदक पडल्या बेशुध्द
वृत्तनिवेदन करत असताना एका चॅनल च्या वृत्तनिवेदक लोपामुद्रा सिन्हा या बेशुध्द झाल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या देशभरात उन्हाचा पारा वाढल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली. या उष्माघातासंदर्भातील बातम्या वाचत असताना रक्तदाब कमी झाल्याने सिन्हा यांना भोवळ आली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आणि नेमका घटनाक्रम सांगितला.