Breaking
ब्रेकिंग

108 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवला आहे. त्यानंतर राज्यात लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यात एकूण 196 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी तब्बल 108 उमेदवारांची अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट जप्त झाले आहे. कारण नाशकातील सर्वच विजयी उमेदवारांनी एक लाखापेक्षा अधिकची मते मिळवली आहेत.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे