Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील म्हात्रे गेट येथील मुख्य जलवाहिनीचे लिकेज दुरुस्थ करण्यास ठाणे मनपा प्रशासनाला यश…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्याच्या पूर्व संधेला लोकार्पण होणारी 60 मी मी व्यासाची मुख्य जलवाहनीला भूमिगत भागात काही त्रुटी निर्माण झाल्याने लिकेज झाली होती परिणामी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या म्हात्रे गेट जवळील दिवा-आगासन सिमेंट काँक्रिट रस्त्यावर मुख्य जलवाहिनीचे लिकेज झाल्याने अडचण निर्माण झाली होती. परिणामी प्रशासनाने ताबडतोब युद्ध पातळीवर रस्ता खोदून काम सुरु केले. प्रसंगी उप अभियंता सुरेश वाघीरे (पाणीपुरवठा विभाग), प्रशांत सोनाग्रा (नगर अभियंता) तसेच ठेकेदार चंदू खेराडे यांनी युद्ध पातळीवर काम करून तासातच पाणी पुरवठा वाहिनीचे काम पूर्ण केले व रस्ता हि डांबरीकरण करून पूर्ण केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे