Breaking
ब्रेकिंग

दिवा साबे गाव सिद्धांत पार्क येथील तळ मजल्यावर विद्युत केबल ला आग….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिनांक १८/०८/२०२४ रोजी रात्री २३:०४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहिती नुसार सिद्धांत पार्क, साबे रोड, दिवा, ठाणे. या ठिकाणी सिद्धांत पार्क (तळ + ७ मजली इमारत या इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर बॉक्स रूममधील विद्युत केबलला आग होती. *सदर घटनास्थळी टोरंट पॉवर कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी लागलेली आग टोरंट कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवान यांच्या मदतीने २३:२० वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे