ब्रेकिंग
मुंबईत एका महिलेने गेली 20 वर्षे अन्न शिजवण्यासाठी एकच कुकर वापरल्याने पतीला शिसे धातूमुळे झाली विषबाधा…
अमित जाधव - संपादक

मुंबईत एका महिलेने गेली 20 वर्षे अन्न शिजवण्यासाठी एकच कुकर वापरल्याने पतीला शिसे धातूमुळे विषबाधा झाली आहे. स्मृती कमी होणे, थकवा येणे अशी अनेक लक्षणे त्यांना जाणवत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जुने अॅल्युमिनियम कुकर आम्लयुक्त पदार्थांच्या संपर्कात येतो, तेव्हा शिसे, अॅल्युमिनियमचे कण तुमच्या अन्नात विरघळतात. शिशातून निर्माण झालेले विष मेंदू, मूत्रपिंडासह अनेक अवयवांवर परिणाम करतात.