बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यातील असा ही एक मानाचा श्री गणेश, ह भ प गोवर्धन काळू पाटील, (बेतवडे गाव) यांच्या घरातील ८० वर्षाची परंपरा राखत गणेश उत्सव….

अमित जाधव-संपादक

ह भ प गोवर्धन काळू पाटील, बेतवडे (दिवा) यांच्या घरातील गणेश उत्सव या वर्षी 80 वर्षाची परंपरा जोपासत आहे. या धार्मिक असलेल पाटील कुटुंब यावर्षी 80 वा गणेश उत्सव साजरा करत असून यावर्षी ह भ प गोवर्धन पाटील यांनी पखवाद, टाळ, मृदूंग अश्या भजनासाठीची वाद्य देखव्या स्वरूपात मांडली आहेत.

संपूर्ण दिवा शहरात व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक ,महिला व वारकरी संप्रदायाचे गणेश भक्त दर्शनासाठी येत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे