Breaking
ब्रेकिंग

गुगल पे वापरत असाल तर युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

गुगल पे युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ‘गूगल पे’ने एक खास नवं खास फिचर लॉन्च केलं आहे. आता गुगल पेवर फक्त बोलून म्हणजेच व्हॉइस कमांडवर यूपीआय पेमेंट करता येणार असल्याची माहिती भारतातील गुगल पे चे प्रमुख उत्पादन व्यवस्थापक, शरथ बुलुसु यांनी दिली. या नव्या व्हॉइस फीचरद्वारे (Voice Assistance Feature) डिजिटल पेमेंट करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे