बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीमहाराष्ट्र

नाशिक येथे झालेल्या माणुसकी सेवा गौरव पुरस्कार 2022 जैष्ठ पत्रकार व कामगार कार्यकर्ते मा.भीमराव शिरसाठ यांना बहाल….

अमित जाधव-संपादक

नाशिक येथे झालेल्या माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २०२२ पुरस्कार   श्री. देवेंद्र भुजबळ (मा. कोकण विभागीय संचालक ,माहिती व जनसंपर्क विभाग महाराष्ट्र शासन)यांच्या हस्ते स्वीकारताना श्री. भिमराव शिरसाट (जेष्ठ सामाजिक, कामगार कार्यकर्ते, पत्रकार,महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे पंच , एस. टी. ठाणे विभाग दक्षता समिती सदस्य, गुणवंत कामगार)यांना मिळाला आहे सर्व मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदननाचा वर्षाव होत आहे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे