ब्रेकिंग
डोंबवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार,पोलिस असल्याची बतावणी करून केल कृत्य….
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
एका धक्कादायक प्रकाराने डोंबिवली हादरली आहे.चक्क पोलिस असल्याची बतवाणी करून दोन जणांनी भरदिवसा अल्पवयिन मुलीवर बलात्कार केला.हा सर्व प्रकार ठाकुर्ली पश्चिम येथे घडला आहे.डोंबिवली पश्चिमे विष्णुनगर हद्दीत भरदिवसा असे प्रकार घडल्या असल्याने पोलीस गस्त घालतात की नाही असा प्रश्न आता नागरिक करू लागले आहेत.डॉबवलीतील नागरिकांन् मध्ये भीतीदायक वातावरन आहे.
दरम्यान मागच्या आठड्यात पश्चिमेत दोन सोनारची दुकाने फोडून लाखो रुपयाचा एवज चोरीला गेला होता.त्यामुळे हे दोन्ही गुन्हे उकल करण्याचे आव्हान पोलिसां समोर आहे.
0
2
0
9
7
4



