0
2
0
9
7
4
व्हॉट्सअॅपवर हे चिन्ह दिसत असेल तर…
व्हॉट्सअॅपवर निळ्या रंगाचे चिन्ह (रिंग ऑयकॉन) नेमके काय आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. हे आर्टिफिशयल इंटेलिजेन्स म्हणजे AI आधारित सुविधा आहे. याचे अनेक फायदे आहेत. यावर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. तसेच तुम्ही यावर फोटोही तयार करु शकता. यासाठी तुम्हाला रिंग ऑयकॉनवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया कारावी लागेल. जर रिंग ऑयकॉन दिसत नसेल तर अॅप अपडेट करा.
0
2
0
9
7
4



