0
2
0
9
0
8
मुंबईतील एका शाळेत एका शिपायाने तीन महिने आठ वर्षांच्या विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी त्या 39 वर्षीय शिपायाला अटक केली आहे. आरोपीने मुलीला ही जर ही बाब कोणाला सांगितली तर तो तिच्या पालकांना इजा करेल. अशी धमकी दिल्याने ती मुलगी 3 महिने शांत राहिली. मात्र, पिडीत मुलीला चालण्यास त्रास होऊ लागल्याने मुलीला डॉक्टरांकडे नेण्यात आले. यावेळी हा प्रकार उघड झाला.
0
2
0
9
0
8



