Breaking
ब्रेकिंग

रोहिदास मुंडे यांना आपलं महानगर-माय महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्काराने सन्मानित..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा:- आपले महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्कार शनिवारी सायंकाळी ठाणे पश्चिम येथील सीकेपी हॉल खारकर आली येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान गुणवंत व्यक्तीचा शाळ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. रोहिदास मुंडे ने सांगितले की पंचवीस वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या कामाची दखल आपले महानगर यांनी घेऊन मला ठाणे आयकॉन 2025 पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आपले महानगर चे संपादक संजय सावंत व ठाणे आवृत्तीचे ब्युरो चीफ अमोल कदम यांचे मनस्वी आभार व्यक्त करताना रोहिदास मुंडे यांनी हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण दिवा वाशियाना आहे असे मुंडे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे