आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
सम्यक बुद्ध विहार दिवा पुर्व(स्थापना20/10रोजी) त्यामुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 124जंयती मोठ्या थाटामाटात साजरी……
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
🌹सम्यक बुद्ध विहार दिवा पुर्व(स्थापना20/10रोजी)
त्यामुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 124जंयती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली
प्रमुख अतिथी शैलेश मनोहर पाटील ,दिपक जाधव दर्शना म्हात्रे ,ज्योती पाटील ,भालचंद्र भगत
यांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंग विठ्ठल कांबळे ,खजिनदार अविनाश कदम ,महासचिव अशोक तांबे ,सचिव गायत्री तोरणे ,प्रविण उतेकर ,संजयजाधव विशाल कांबळे किशोर रोकडे नितेश इंगोले विकास जाधव नितीन पडागळे ,स्वप्निल शिंदे, गणेश शेलार बिभिषण गायकवाड ,अनिता गायकवाड, विद्या कांबळे रुपाली कांबळे ,कविता मगरे,सुनंदा कांबळे ,रिना मुनी ,विभावरी कदम,सुवर्णा कांबळे,अजित वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते
0
2
0
9
7
4


