ब्रेकिंग
दिवाळी स्पेशल- महाराष्ट्रात बँका कधी बंद?

दिवाळी स्पेशल- महाराष्ट्रात बँका कधी बंद?
दिवाळीचा सण जवळ आला आहे. त्यामुळे कर्मचारी सुट्ट्यांची वाट पाहत आहेत. त्यातच बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीची सुट्टी कधी आहे याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील बँका शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा तीन दिवस बंद असणार आहेत. साप्ताहिक सुट्टी आणि शुक्रवारी दिवाळीची सुट्टी असेल त्यामुळे सलग तीन दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कामे याआधी करून घ्या.