बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

एक तर १४ वर्षाने झाली जुळे मूल,त्यात रुग्णालयाने बिलाचा तगादा लावल्याने बापा ने केली आत्महत्या…

अमित जाधव - संपादक

नवी मुंबईत मुलांच्या उपचाराच्या पैशासाठी तगादा लावल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. नरेंद्र गाडे असे मृताचे नाव आहे. नरेंद्रला अनेक वर्षांपासून मुलबाळ नव्हते. तब्बल 14 वर्षांनी त्याला दोन जुळी मुलं झाली. मात्र दोन्ही बाळांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना नेरुळमधील तेरणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान रुग्णालयाने पैशांसाठी तगादा लावला. यामुळे नरेंद्रने टोकाचे पाऊल उचलले.

सदर घटनेची अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न नेरूळ पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे