ठाण्यातील प्रसिद्ध वेदांत हॉस्पिटल या पुढे टायटन मेडिसिटी यानावाने ओळखले जाईल…..
ठाणे शहरात कासारवडवली येथे गेली अनेक वर्षे विश्वासाने व खात्रीलायक आरोग्य सेवेसाठी सुप्रसिध्द असलेले ठाण्यातील वेदांत हाँस्पीटलचे नाव टायटन मेडिसीटी हॅास्पीटल करण्यात आले आहे. टायटन मेडिसीटी हॅास्पीटल मध्ये उत्तम, विश्वासात्मक आणि काळजीपूर्वक आरोग्य सुविधा पुरवली जात आहे. सध्या टायटन मेडिसीटी हॅास्पीटल येथे अत्यावश्यक सुविधेत ११० खाटा उपलब्ध आहेत. सर्जिकल सेंटर अत्याधुनिक तत्रंज्ञानाने रूग्णसुविधा, अतिदक्ष उपचार पुरविणारी सुविधा तसेच खात्रीलायक औषधे उपचार उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्तम दर्जाच्या सेवासुविधा येथे आहेत.सुसज्ज सेवा पुरविणारा उच्चशिक्षित डॅाक्टर, कर्मचारी वर्ग आहे.ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध रुग्णालयामध्ये टायटन मेडिसिटी या रुग्णालयाचे नाव घेतले जाते
‘आरोग्यम् धनसंपदा’ चांगले जीवन जगण्यासाठी चांगले आरोग्य असणे महत्वाचे त्यामुळेच टायटन मेडिसीटी हॅास्पीटल हे जनसेवेसाठी तत्पर आहे
🛑टायटन मेडिसीटी हॅास्पीटल
उत्तम सुविधा आणि उपचारपध्दती
▪️आधुनिक सुविधेतील आॅपरेशन थिएटर आणि आय. सी यु
▪️ सर्जिकल सेंटर अत्याधुनिक तत्रंज्ञानाने रूग्णसुविधा
▪️ २४ तास सेवेसाठी तत्पर
▪️ संसर्गजन्य रोगावर उच्च प्रतिचा खात्रीलायक इलाज
▪️ आय. सी. यु बेड उपलब्ध



