Breaking
महाराष्ट्रराजकिय

डोंबिवलीत भाजपाची मोठी खेळी,भाजपाचे महेश पाटील यांची बिनविरोध निवड..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

डोंबिवलीत भाजपाची मोठी खेळी

ठाणे: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाने मोठी राजकीय बाजी मारली आहे. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 27 मधून भाजपाचे महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज घरत यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने पाटील यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. या गेमचेंजर विजयामुळे डोंबिवलीत भाजपाची ताकद वाढली असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

3/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे