Breaking
ब्रेकिंग

मा.आमदार सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटील यांची दिवा उपशहर प्रमुख पदी नियुक्ती…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मा.आमदार सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाखाली सचिन पाटील यांची दिवा उपशहर प्रमुख पदी नियुक्ती

दिवा विभागातील साबे गाव येथील श्री सचिन राम पाटील यांनी शिवसेना फुटीनंतर श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार असल्याचा जाहीर पाठींबा दर्शविला होता.त्यानंतर आता माजी आमदार श्री सुभाष भोईर यांच्या शिफारशिनुसार त्यांना दिवा शिवसेना उपशहरप्रमुखपदी निवड केली आहे.श्री सचिन पाटील हे गेली 20 वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत.ते सुशिक्षितही आहे.वाणिज्य शाखेची पदवी त्यांनी मिळविली आहे. दिवा विभागात काम करताना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे काम पाहीले, तसेच दिवा शिवसेनेचे शहर संघटक होते.श्री सचिन पाटील यांच्या वहीनी सौ.अंकिता पाटील या मुळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी दिवा विभागात विविध विकास कामेही केलेली आहेत.

दिव्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आमदार सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन मा. नगरसेविका अंकिता विजय पाटील यांनी उद्धव गटात दिव्यातून प्रथम प्रवेश करत कट्टर शिवसैनिक म्हणून आपली निष्ठा कायम ठेवली म्हणून सचिन राम पाटील यांची उप शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली दिवा शिवसेना उपशहरप्रमुखपदी निवड केली आहे.श्री सचिन पाटील हे गेली 20 वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत.ते सुशिक्षितही आहे.वाणिज्य शाखेची पदवी त्यांनी मिळविली आहे. दिवा विभागात काम करताना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे काम पाहीले, तसेच दिवा शिवसेनेचे शहर संघटक होते.श्री सचिन पाटील यांच्या वहीनी सौ.अंकिता पाटील या मुळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी दिवा विभागात विविध विकास कामेही केलेली आहेत.
त्यामुळे दिव्यातील तमाम शिवसैनिकांनी आनंद व्यक्त करत त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे