Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा ६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळ सोहळा संपन्न….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा
६५ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळ सोहळा संपन्न झाला
धम्म विधी संचलन.आयु.गणेश शेलार साहेब यांच्या नेृत्वाखालील धम्म विधी संपन्न झाली
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव आयु.प्रमोद सखाराम पाटणे यांनी केले
प्रमुख मार्गदर्शक
धम्म प्रवक्ते महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक .मा.सन्मा.आयु.विजय पवार साहेब
मा.सन्मा.आयु.संदीप पवार साहेब ख्यातनाम गायक आणि प्रबोधनकार गायक
मा.सन्मा.आयु.सागर जंजाळे साहेब महाराष्ट्रातील युवा गायक
प्रमुख अतिथी
मा. श्री.मंगेश म्हात्रे साहेब डेव्हलमेंट बिल्डर
मा. श्री.राजेश माळी साहेब डेव्हलमेंट बिल्डर
प्रमुख उस्थितीमध्ये
मा. श्री.निकेश खानविलकर भारतीय मराठा क्रांती मोर्चा दिवा शहर अध्यक्ष
मा.आयु.अभिषक जाधव सम्यक समता मंडळ दिवा अध्यक्ष
मा.आयु.बालाजी कदम डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ दिवा प्रमुख संघटक तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनानिमत्त या सोहळ्यातील सर्व मान्यवर व समस्त धम्म बाधव संघर्ष युवा मित्र मंडळ दिवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद् सल्लागार

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे