ब्रेकिंग
दिवा उपशहरप्रमुख व मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने शिवदुतास जीवनावश्यक वस्तूचे वाटप…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा उपशहरप्रमुख व मा. नगरसेवक शैलेश पाटील यांसकडून दिव्यातील साळवी नगर डंपिंग ग्राउंड येथील शिवदूतांस मोफत धान्य किट वाटप करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक दिवसाच्या सुरवातीस पाटील यांचे हे समाजकार्य जोमाने सुरूच आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी यावेळी बोलताना सांगितले..
0
2
0
9
7
4



