ब्रेकिंग
मुंबईत लोकल डब्यात उभ्या असलेल्या पोलिसाचा मोबाईल हिचकावून गर्दुळे पळाले असता पोलिसाने पटलाग केला…पुढे भयंकर प्रकार,पोलिसाचा मृत्य..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
विशाल पवार कर्तव्यावर जात असताना रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान माटुंगा ते सायन स्टेशनच्या दरम्यान लोकल स्लो झाली असता विशाल हे फोन वर दरवाजाजवळ बोलत असल्याचा फायदा घेऊन चोराने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडण्याचा प्रयत्न केला गाडी स्लो असल्यामुळे विशाल देखील गाडीच्या खाली उतरून चोराचा पाठलाग करू लागला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर चार ते पाच गर्दूल्यांनी विशालला घेरले व त्यांच्यात झटापट झाली आणि त्यांनी विशालला पाठीत विषारी इंजेकशन दिले व विशाल बेशुद्ध झाला नंतर त्याच्या तोंडात काही तरी लाल रंगाचे विषारी द्रव्य पाजले नंतर विशालला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 12 तासांनी शुद्ध आली व तो कसाबासा ठाणे येथे रूम वर आला व सोमवारी त्याला ऍडमिट करण्यात आले मात्र दिवसेंदिवस प्रकृती खालवत गेल्याने बुधवारी ठीक 12 वाजता विशालने जगाचा निरोप घेतला व माझा एक हिरा मित्र या जगातून मला सोडून गेला
असे विशाल यांचा मित्र योगेश निकम पोलिस कॉन्स्टेबल 150084 यांनी यावेळी बोलताना सागितले.
0
2
0
9
7
4



