Breaking
ब्रेकिंग

अभिनेता सलमान खानची हत्या करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याची माहिती- मुंबई विभाग गुन्हे शाखा,त्या दोघांना गुजरातच्या कच्छ मधून अटक..!

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

सलमानची हत्या करण्याच्या उद्देशानेच गोळीबार

अभिनेता सलमान खानची हत्या करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेने दिली आहे. रविवारी सलमानच्या वांद्रयातील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. त्यानंतर गोळीबार करणारे फरार झाले होते. या दोघांना गुजरातच्या कच्छमधून अटक करण्यात आली. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी दोघांची नावे आहेत. या दोघांना कोर्टाने 25 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे