Breaking
महाराष्ट्रराजकियसंपादकीय

दिवा खर्डी रोडवरील सहारा वेंडिंग लॉन पहाटे आगीच्या भक्षस्थानी…

अमित जाधव - संपादक

0 2 6 0 2 4

आज दिनांक १५/०३/२०२६ रोजी ०४:४७ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार  सहारा सिटी, मन्नत कंपाऊंड समोर, खर्डी रोड, दिवा, ठाणे या ठिकाणी *सहारा वेडिंग ओपन लॉन या वेडिंग लॉनच्या स्टेजला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान ०१-रेस्क्यू वाहनासह व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी लागलेली आग ०५:०० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

1/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 0 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे