ब्रेकिंग
शिवसेने च चिन्ह धनुष्य बाण गोठवल गेलं,शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांना मोठा धक्का,आता शिवसेना नावच संभ्रम अजून कायम…..
अमित जाधव -संपादक
0
2
0
9
7
4
शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयुक्ता कडून गोठवल गेलेलं आहे.शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही नव्या चिन्हा साठी सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यन्त आयोग पर्याय देणारआहे…
0
2
0
9
7
4



