Month: October 2025
-
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात खाटा वाढवल्या* • *स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम एम व्हॅली प्रसूतिगृह होणार अद्ययावत* • *जलद कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश*
ठाणे (३१) :* ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या…
Read More » -
पाणी बिलांच्या वसुलीसाठी ठाणे महापालिकेची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू… पाणी बील तातडीने भरण्याचे महापालिकेचे आवाहन..
ठाणे ( २९) :* ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या वर्षी एप्रिल…
Read More » -
मध्य रेल्वेने दिवा-रोहा-चिपळूण मार्गावर कायमस्वरुपी मेमू रेल्वे सुरु करण्याचा घेतला निर्णय..
मुंबई ते कोकण, फक्त 100 रुपयांत मुंबई आणि मुंबई उपनगरात राहणाऱ्या कोकणातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेने दिवा-रोहा-चिपळूण मार्गावर कायमस्वरुपी…
Read More » -
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सतीश शाह यांचे निधन..
मुंबई -बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनी निकामी झाल्यामुळे…
Read More » -
दिव्यात मुंब्रा देवी कॉलनीत गॅस सिलेंडर लिकेजमुले संपूर्ण घराला लागली आग…
आज दिनांक २५/१०/२०२५ रोजी १०:०२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शीळ अग्निशमन केंद्र)*…
Read More » -
दिवा शीळ रोड वैभव ढाब्याजवळ तीन व्यवसायिक दुकाने जळून खाक…
आज दिनांक २४/१०/२०२५ रोजी ०३:०७ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे – मुख्य…
Read More » -
दिवा स्टेशन लगत ब्रिजखाली कंटनेर केबिन ला लागली आग..
आज दिनांक २३/१०/२०२५ रोजी १२:१४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार दिवा रेल्वे स्टेशन जवळ, स्टेशन रोड,…
Read More » -
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन…
ता.20 ऑक्टो-ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा पुतण्या अशोक असरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.…
Read More » -
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २४५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश..
ठाणे (१६) :* यावर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २४५०० रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
ठाणे महापालिकेस मिळाला ‘हरित यशोगाथा सन्मान’ ठाणे महानगरपालिकेच्या हवा गुणवत्ता सुधारणा प्रकल्पाचा ‘आयफॅट इंडिया २०२५’ या कार्यक्रमात गौरव..
ठाणे (१५) :* ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पाअंतर्गत महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचा गौरव…
Read More »