Day: March 21, 2025
-
शासनाच्या ” सर्वांसाठी घरे 2022 च्या धोरणाची अंमलबजावणी करून मुंबई महानगरात भाड्याने राहणाऱ्या बेघर कुटुंबांना हक्काचे घरकुल द्या —- अन्यथा 26 मार्च रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन ——–भाई जगदीश कुमार इंगळे —————————————- मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
———————————– * मुंबई (प्रतिनिधी ) केंद्र व राज्य सरकारने “सर्वांसाठी घरे 2022 चे धोरण ” घोषित केले त्याची अंमलबजावणी अद्याप…
Read More »