Breaking
ब्रेकिंग

माधुरी दिक्षित राजकारणात प्रवेश,लोकसभेची निवडणूक लढविणार..अशी शक्यता..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने  राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीये. तसेच भाजप माधुरीला उमेदवारी देणार असल्याचं कळतंय.

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. भाजपने मिशन 45 साठी चांगल्या उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. चित्रपटसृष्टी गाजवणारी धक, धक गर्ल भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे काही असे जाणकारांकडून समजण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे