Breaking
ब्रेकिंग

पवनगावचा सातारा पायलट आज हरपला..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
[ दिवा: पवनगावचा सातारा पायलट आज हरपला 😭😭
आपल्या गावचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व प्रत्येक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे थोर समाजसेवक कला क्षेत्रात अविसरणीय भुमीका साकारणारे आपले भोगीलाल . नेहमी नवनविन अभंग गौळणी सादर करणारे भजन सम्राट ढोल लेझीम या आपल्या पारंपारिक खेळाचे उगम करतं आणी पुरस्कर्ते खेलाडू नेहमी सर्वांना शिकवणारे कला गुरु पवनगाव ते पंढरपुर पाहिली वारकरी संप्रदायाचा पाया रचनारे पहिली दिंडी काढणारे वारकरी प्रत्येक क्षेत्रात सर्वांत पुढे असणारे थोर विचारवंत तेवढेच कट्टर विरोधक एका चांगल्या व्यक्तीला गमवत आसताना मृत्य हा एकमेव सत्य आहे आणी शरीर हे नश्वर आहे हे माहित असूनही आपल्या जवळच्या व्यक्ती च्या जाण्यामुळे अतिश्य दुख होते देवाला प्रार्थना आहे कि त्यांना मोक्ष प्रदान करा *श्री समर्थ सेवा मंडळ मुंबई चे विद्यमान सचिव तसेच पठार भागावर गाजलेले पैलवान वस्ताद तसेच बाल विकास ढोल लेझीम पथक पवनगाव चे संस्थापक आमचे आधारस्तंभ भजन मंडळ चे हार्मोनियम वादक लहान मोठ्यांना सांभाळून घेणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्व वस्ताद(पैलवान) कै.बाजीराव दगडू पवार यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना*  शोकाकुल समस्त ग्रामस्थ मंडळ पवनगाव पवार परिवार यांच्या वतीने कळविण्यात आले
शिवसेना उपशाखा प्रमुख दिवा: शिवसेना उपशाखा प्रमुख बेडेकर नगर दिवा शहर सातारा जिल्हा रहिवाशी संघ दिवा उपाध्यक्ष श्री.निलेश बाजीराव पवार यांचे वडील आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे