ब्रेकिंग
उल्हासनगरमधील एका महिलेच्या 5 महिन्याच्या बाळाची पोलिसांनी बिहारमधून केली सुटका…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
5 महिन्याच्या चिमुकल्याची बिहारमधून सुटका
उल्हासनगरमधील एका महिलेच्या 5 महिन्याच्या बाळाची सुटका पोलिसांनी बिहारमधून केलीआहे. कार्तिक असे चिमुकल्याचे तर मीना असे चिमुकल्याच्या आईचे नाव आहे. कार्तिक आजारी असल्याने मीनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते. बोरिवलीमधील स्वातीने मदतीच्या बहाण्याने मुलाला हैदराबादला आणले. त्यानंतर मुलाला एक महिन्याने डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगत बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात विकून टाकले.
0
2
0
9
7
4



