Breaking
कृषीवार्ताब्रेकिंग

मुंबईत रेल्वे अपघात,मुंबईत रेल्वे दुर्घटना घडली आहे. लोकलमधून काही प्रवासी पडल्याची माहिती समोर.

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंबईत रेल्वे अपघात… मृत्यू

मुंबईत रेल्वे दुर्घटना घडली आहे. लोकलमधून काही प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मस्जिद बंदर स्थानकाजवळ लोकलमधून हे प्रवासी पडले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आज प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.

4/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे