0
2
0
9
7
4
उद्या कोजागिरी पौर्णिमा, पाहा शुभ मुहूर्त
उद्या (16 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचांगानुसार, यंदा अश्विन महिन्याची पौर्णिमा 16 ऑक्टोबरला, बुधवारी रात्री 8.40 वाजता सुरु होणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4.56 मिनिटांपर्यंत असणार आहे. पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध तयार करुन चंद्राची किरणे त्यावर पडल्यानंतर प्राशन करण्याची परंपरा आहे.
0
2
0
9
7
4



