ब्रेकिंग
सकाळी सकाळीच मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत, डोंबिवली, मुंब्रा, दिवा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड…
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
सकाळी सकाळीच मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. डोंबिवली, मुंब्रा, दिवा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे लोकल 10 ते 12 मिनिटांनी उशीरा धावत आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या सर्व धिम्या लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
0
2
0
9
7
4



