Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात भारतीय जनता पार्टी च रामनवमी निमित्त भव्यदिव्य रॅलीच आयोजन, आज गजबजलेली अशी मिरवणूक पाहून ही दिवावासीयांची उपस्थिती हीच परिवर्तनाची लाट आहे दिव्यात बद्दल होणारच–रोहिदास मुंडे

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात भारतीय जनता पार्टी ची रामनवमी निमित्त भव्यदिव्य रॅली

आज गजबजलेली अशी मिरवणूक पाहून ही दिवावासीयांची उपस्थिती हीच परिवर्तनाची लाट आहे दिव्यात बद्दल होणारच–रोहिदास मुंडे

दिवा शहरात प्रथमच आज रामनवमी निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली दिव्यातील तमाम हिंदू बांधवांनी मिरवणुकीत सहभाग नोंदवत आपली उपस्थिती दाखवली दिवा चिन्मय हाईट्स येथून सुरू झालेली मिरवणूक मुब्रा देवी कॉलनी लॉ प्राइझ येथे संपन्न झाली.पुणेरी ढोल ताशांच्या गजरात,लेजिम च्या तालात भव्य दिव्य सजवलेल्या रथात प्रभू राम सीता ,लक्ष्मन ,बजरंगबली ची सुंदर वेशभूषा केलेले कलाकार विराजमान होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते लहान बालके सुद्धा अनेक देवदेवतांची वेशभूषा करून रॅली मध्ये उपस्थित होते असा हा भव्य दिव्य लवाजमा पाहून दिवावासीयांचा आनंद गगनातमावेनासा झाला.जय श्रीराम च्या घोषणा देत परिसर दनदानादुन सोडला

भाजप चे दिवा शहर अद्यक्ष रोहिदास मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले दिवा वासीयांची आज रामनवमी निम्मित ही उपस्थिती म्हणजे परिवर्तनाची लाट असून दिव्यात नक्कीच बद्दल होणार हे दिवावासीयांनी आज दाखवून दिले आहे अस त्यांनी स्पष्ट केलं पुढे सर्व भाजप पद्धधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आज रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यामुळे त्यांचे देखील मनापासून आभार मानले व सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी देखील शेवट प्रयन्त रॅलीत सहभाग नोंदवत आपलं कर्तव्य पार पाडल व सायंकाळी उशिरा पर्यंत कार्यक्रमाची रेलचेल सुरू होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे