Breaking
ब्रेकिंग

१० वी १२ वी गरजु विद्यार्थ्यांसाठी एक हात मदतीचा, आर्थिक समस्यासाठी शिक्षण थांबवू नका… मा.नगरसेवक शैलेश पाटील

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 8

१० वी / १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन! देत दिव्यातील सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन करण्यात केले की आपल्या पाल्याला प्रवेश घेण्यास व महाविद्यालयाची फी भरण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. शक्य तेवढी मदत आपणांस केली जाईल. आर्थिक समस्या असेल तर कृपया शिक्षण थांबवु नका. भविष्यात तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात चांगल्या गुणवत्तेने यश मिळवा आणि या सर्व प्रवासात तुमची चिकाटी, ध्येय आणि एकाग्रता याचा असाच अचुक संगम ठेवाल अशी आशा बाळगतो असे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केल आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे