Breaking
ब्रेकिंग

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटो रिक्षा वाहनांसाठी नवी मालिका सुरु, तसेच कोणत्याही वाहनासाठी आपल्या पसंतीचा नवीन नंबर मिळणार या तारखे पासून…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दि.19(प्रतिनिधि) :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे VAHAN या संगणक प्रणालीवर परिवहन संवर्गातील ऑटो रिक्षा वाहनांसाठी सध्या सुरु असलेली MH-04-KX ही मालिका संपल्यानंतर तात्काळ नविन मालिका MH-04-LX सुरु करण्यात येणार आहे.

आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी अर्ज दि.२३ जानेवारी २०२४ पासून स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहित शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील तसेच अधिक माहितीसाठी ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे